Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उदगीरमध्ये राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा

लातूर ः राज्यात खेळ संस्कृती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने आशियायी स्पर्धेतील विजेत्या सुवर्ण पदक विजेत्याला 1 कोटी, रौप्य प

महिलांचे आरोग्‍य चांगले, तर कुटुंबाचे आरोग्‍य चांगले डॉ.राज नगरकर
जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, 4 जणांचा जागीच मृत्यू
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दुसऱ्या साक्षीदाराची साक्ष

लातूर ः राज्यात खेळ संस्कृती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने आशियायी स्पर्धेतील विजेत्या सुवर्ण पदक विजेत्याला 1 कोटी, रौप्य पदक विजेत्याला 75 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूला 50 लाख रुपये देण्याचा निर्णय झाला असून आता आशियायी खेळात सहभागी होणार्‍या खेळाडूंनाही 10 लाख रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. उदगीर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

COMMENTS