Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्याचे गृहमंत्री सजग अन् सक्षम : चित्रा वाघ

मुंबई ः आमचे सरकार असल्याने तात्काळ कारवाई होत आहे. या जागेवर दुसर्‍यांचे सरकार असते, तर काय केले असते? असा प्रश्‍न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी

मुलींवर अत्याचाराच्या घटना घडू नये म्हणून पालकांने पण सतर्क राहिला पाहिजे – चित्रा वाघ 
चॅनलमधील पत्रकार मुली साडी का नाही नेसत ? – सुप्रिया सुळे
असले पत्रकार सुपारी घेऊन प्रश्न विचारतात…

मुंबई ः आमचे सरकार असल्याने तात्काळ कारवाई होत आहे. या जागेवर दुसर्‍यांचे सरकार असते, तर काय केले असते? असा प्रश्‍न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. बदलापूर घटनेत आमचे आमदार खांद्याला खांदा लावून उभे होते. आमच्या नेत्यांनी पटापट निर्णय घेतले. त्या जागेवर दुसरे असते तर फेसबुक वर वाफा दौडत बसले असते, असा आरोप चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला आहे

COMMENTS