Homeताज्या बातम्याविदेश

स्टँड-अप कॉमेडियन नील नंदाचे निधन

लॉस एंजेलिस : भारतीय वंशाचा स्टँड-अप कॉमेडियन नील नंदा याचे वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी निधन झाले आहे. लॉस एंजेलिस येथे नीलने अखरेचा श्‍वास घेतल

५३ वर्षीय नराधमाचा ८ वर्षीय मुलीवर अत्याचार
तानाजी विरकर ठरला नागोबा केसरीचा मानकरी; दिल्लीच्या बंटी कुमारला दाखवले आस्मान; शौकिनांची तोबा गर्दी
कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा भीषण आग l LOKNews24

लॉस एंजेलिस : भारतीय वंशाचा स्टँड-अप कॉमेडियन नील नंदा याचे वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी निधन झाले आहे. लॉस एंजेलिस येथे नीलने अखरेचा श्‍वास घेतला. नील हा जिमी किमेल लाइव्ह आणि कॉमेडी सेंट्रलच्या अ‍ॅडम डिव्हाईनच्या हाऊस पार्टीमुळे प्रसिद्ध होता. मात्र नीलच्या मृत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. नीलचा मॅनेजर ग्रेग वेइस याने 24 डिसेंबरला दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली. त्याने म्हटले की, यामुळे मला खूप मोठा धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे. तो विनोदी अभिनेता होताच याशिवाय एक महान माणूस होता.

COMMENTS