Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज रोटरीच्या अध्यक्षपदी श्रीराम शेटे तर सचिव अरुण नगरे

केज प्रतिनिधी - रोटरी क्लब आफ केज चे नवनिर्वाचीत अध्यक्ष श्रीराम शेटे व सचिव अरुण नगरे यांनी पदभार स्विकारताच कामाला सुरुवात केली आहे.केज तालुक्य

हिंगणघाट शहरात चक्क गटाराच्या पाण्यात भाजीविक्रत्याने धुतली भाजी.
पालघर जिल्ह्यात ड्रोनद्वारे लस वाहतूक यशस्वी
‘बिग बॉस विजेती टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकीयाचा अपघात

केज प्रतिनिधी – रोटरी क्लब आफ केज चे नवनिर्वाचीत अध्यक्ष श्रीराम शेटे व सचिव अरुण नगरे यांनी पदभार स्विकारताच कामाला सुरुवात केली आहे.केज तालुक्यातील सोनिजवळा येथील प्रगतशील शेतकरी  श्री.गोविंद ससाणे यांनी चिली जातीच्या वनस्पती ची लागवड केली आहे. दिनांक 01 जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधत श्री.गोविंद ससाणे यांचा सत्कार करण्यात आला.याबाबत सविस्तर माहीती अशी की,रोटरी क्लब आफ केजच्या वतीने दिनांक 1 जुलै कृषी दिनाच्या निमित्ताने प्रयोगशील शेतकरी गोविंद ससाणे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष रो.श्रीराम शेटे,रो. श्रीमंत यादव,रो.बापुराव शिंगण,रो.दादा जमाले,मा सचिव रो.अरुण अंजान व ज्येष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.दरम्यान पदभार स्विकारताच कामाला सुरुवात केल्यामुळे त्यांचे कौतुक होत असुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

COMMENTS