मुंबई ः आपल्या मृत्यूची माहिती व्हायरल करून, नंतर आपला मृत्यू झालाच नाही, असा दावा करणार्या अभिनेत्री पूनम पांडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्य

मुंबई ः आपल्या मृत्यूची माहिती व्हायरल करून, नंतर आपला मृत्यू झालाच नाही, असा दावा करणार्या अभिनेत्री पूनम पांडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्या विरोधात लोकांमध्ये मोठा संताप हा बघायला मिळतोय. थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांनी पूनम पांडे हिचा चांगलाच समाचार घेतला. बर्याच लोकांनी पूनम पांडे हिला बिनडोक म्हटले. पूनम पांडे हिनेच आपल्या खोट्या निधनाची बातमी पसरवल्याने लोकांनी थेट पूनम पांडे हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
COMMENTS