विमान आकाशात झेपावताच विमानातून निघाल्या ठिणग्या

Homeताज्या बातम्याविदेश

विमान आकाशात झेपावताच विमानातून निघाल्या ठिणग्या

यूएस मधील विमान दुर्घटनेची घटना पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

सोशल मीडियावर अपघाताचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान विमान दुर्घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे. विमान आकाशात झेपावताच विमानातून ठिणग्या उडू लागल्या. यूएस(U s) मधील घटनेचा हा व्हिडीओ आहे. पण सुदैवाने थोड्यावेळाने ठिगण्या कमी होत होत बंद होतात. यानंतर विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

‘फराळ शक्ती’च्या माध्यमातून महिला उद्योजकांचे सक्षमीकरण
बीडमध्ये अपघातात चार जणांचा मृत्यू
रूपयाची आतापर्यंतची नीचांकी घसरण ; अमेरिकेच्या व्यापारयुद्धाचा परिणाम

COMMENTS