Homeताज्या बातम्यादेश

साऊथ अभिनेता सुधीर वर्मानं केली आत्महत्या

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा

विशाखापट्टणम प्रतिनिधी -: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलुगू अभिनेता सुधीर वर्मा याने सोमवारी (23 जानेव

आमदार असताना शेतकर्‍यांचे किती प्रश्‍न विधानसभेत मांडले
शिंदे -सेना संघर्ष घटनापीठाकडे !
शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार, महावितरण आणि राज्य शासनाने आणली योजना 

विशाखापट्टणम प्रतिनिधी -: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलुगू अभिनेता सुधीर वर्मा याने सोमवारी (23 जानेवारी) आत्महत्या केली. विशाखापट्टणम इथल्या राहत्या घरी या अभिनेत्याने आत्महत्या केली. मात्र त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण अद्याप स्पष्ट नाही. सुधीर वर्माने त्याच्या खासगी आयुष्यातील काही समस्यांमुळे आत्महत्या केल्याचं समजतंय. तो 33 वर्षांचा होता. सहकलाकार सुधाकर कोमकुला याने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. सुधीरच्या आत्महत्येनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुधीरच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

COMMENTS