विराटला बर्थडे सरप्राईज देणाऱ्या अनुष्कासोबत घडलं भलतंच

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

विराटला बर्थडे सरप्राईज देणाऱ्या अनुष्कासोबत घडलं भलतंच

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे कला विश्वातील सर्वात लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. या दोघांचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांच्या

चित्रपटातील मेहनत पाहून भावूक झाला विराट
विराट-अनुष्का अलिबागमध्ये बांधणार आलिशान फार्महाऊस
अनुष्का आणि विराट लवकरच सुरू करणार बँड.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे कला विश्वातील सर्वात लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. या दोघांचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांच्या जोडीचं त्यांच्या चाहत्यांना नेहमीच कौतुक वाटत असतं . नुकतंच 5 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेटर आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती विराट कोहलीने आपला वाढदिवस साजरा केला आहे. क्रिकेटरच्या वाढदिवसानिमित्त, अनुष्का शर्माने सर्वात खास आणि जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून सर्वच चकित होत आहेत.

COMMENTS