सोलापूर जिल्ह्यातील महानेट, प्रधानमंत्री आवास योजना, म्हाडा, उपप्रादेशिक परिवहन विभाग, राज्य एस टी महामंडळ इत्यादी विभागांच्या कामांचा आढावा , गृहनिर
सोलापूर जिल्ह्यातील महानेट, प्रधानमंत्री आवास योजना, म्हाडा, उपप्रादेशिक परिवहन विभाग, राज्य एस टी महामंडळ इत्यादी विभागांच्या कामांचा आढावा , गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विविध विभागाचा आढावा घेतला.यावेळी आ. जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पाटील यांनी महानेट योजनेंतर्गत चालू असलेल्या सद्यस्थितीच्या कामाची सविस्तर माहिती घेतली.काम करताना येणाऱ्या अडचणीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून काम वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या.
COMMENTS