solapur:सोलापूर डेपो चालकाला विनाकारण मारहाण (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

solapur:सोलापूर डेपो चालकाला विनाकारण मारहाण (Video)

सोलापूर बसच्या चालकास सिद्धू कोळी याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.  तेलगाव येथे ही घटना घडली आहे. एसटी चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माह

Solapur :अवैध दारू व्यावसायीकांचे झाले मन परिवर्तन (Video)
Solapur : मंद्रुप महावितरणचा भोंगळ कारभार (Video)
Solapur : ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात (Video)

सोलापूर बसच्या चालकास सिद्धू कोळी याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.  तेलगाव येथे ही घटना घडली आहे. एसटी चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.सोलापूर आगाराचे बस चालक लक्ष्मण बल्लारी आपल्या ताब्यातील बस कंदलगाव कडून सोलापूर जात असताना  बसला अडवून अडथळा निर्माण केला. बस चालकाला  मारहाण करून शिवीगाळ व अरेरावी केली. तसेच एसटी बसच्या मागे असणार्या काचा फोडत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी गावातील नागरिकांनी बघण्याची भूमिका घेतली.या संदर्भात पोलिस प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

COMMENTS