Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरवर समाजकंटकांनी फेकले शेण

नागरिकांचा ठिय्या

बुलढाणा प्रतिनिधी - खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील नॅशनल हायवे क्रमांक सहा वरील घाटपुरी ग्रामपंचायत समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभ

लासुर मुक्कामची बस पलटी झाल्याने ड्रायव्हर सह प्रवासी जखमी
अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाचे खासगीकरण थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन
रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर, रेपे रेट कायम

बुलढाणा प्रतिनिधी – खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील नॅशनल हायवे क्रमांक सहा वरील घाटपुरी ग्रामपंचायत समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा बॅनर वर काही समाजकंटकांनी शेण फेकून विटंबना केले त्या निषेधार्थ आज सकाळपासून रस्त्यावर उतरून ग्रामपंचायत समोर ठिय्या मांडला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा ठीक आहे सुरज राहील..याठिकाणी बुलढाणा येथील श्वानपथक व घटनास्थळावर झाले होते. तर जोर पर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही हटवणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तर विटंबना झालेल्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी सुद्धा आंदोलकांनी केली आहे

COMMENTS