Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्कूल  व्हॅन उलटून सहा विद्यार्थी जखमी

देगलूरच्या खानापूर फाटा जवळील घटना

देगलूर प्रतिनिधी - देगलूर येथील एका इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याला घेऊन येणार्‍या स्कूल वाहनाला अपघात होऊन व्हॅनमधील सहा विद्यार्थी गंभीर जखमी  झ

भरधाव कार ट्रकवर आदळून दोन जण ठार
भाळवणीजवळील अपघातात सहा जणांचा मृत्यू
यवतमाळमध्ये अपघातात 4 जणांचा मृत्यू

देगलूर प्रतिनिधी – देगलूर येथील एका इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याला घेऊन येणार्‍या स्कूल वाहनाला अपघात होऊन व्हॅनमधील सहा विद्यार्थी गंभीर जखमी  झाले ही घटना शनिवारी सकाळी घडली यावेळी प्रत्यक्षदशिनी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढले देगलूर येथील ज्ञान सरस्वती इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांची खानापूर शाळेतकर. शंतनु बेलगबुटे व अमर स्वामी हे इयत्ता पाचवीतील तसेच आठवीतील शेख रेहान मुजिप व सातवीतील ममता मठवाले असे हे सहा सहा विद्यार्थी जखमी झाले या विद्यार्थ्यांवर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले शेख रेहान मुजीब यांच्या डोक्यास मार लागल्याने येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांला नांदेडला पाठविले. विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले.

COMMENTS