सिंकदराबाद : विशाखापट्टणमकडून सिंकदराबादला येणार्या गोदावरी एक्सप्रेसचे सहा डबे हैदराबादपासून 40 किलोमीटर अंतरावर रुळावरून घसरले. यामुळे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशाखापट्टणमहून सिकंदराबादला जाणार्या गोदावरी एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झालेली नाही. हैदराबादपासून 40 किमी अंतरावर असलेल्या बिबीनगर आणि घाटकेसर रेल्वे स्थानकांदरम्यान अंकुशपूरजवळ सकाळी हा अपघात झाला.

COMMENTS