Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेशीम संचालनालयाची भरती प्रक्रिया रद्द

मुंबई : रेशीम संचालनालयाने जाहिरात क्रमांक 01/2020 नुसार 13 मार्च 2020 अन्वये गट-क व गट-ड संवर्गातील अनुसूचित जमाती या  वरिष्ठ तांत्रिक सहायक-2 व

सात नंबर अर्ज भरणार्‍या सर्व शेतकर्‍यांना पाणी द्या
आदिवासी भागातील शाळा तीन वर्षापासून बंद 
वंचित बहुजन आघाडीला मोठे खिंडार.

मुंबई : रेशीम संचालनालयाने जाहिरात क्रमांक 01/2020 नुसार 13 मार्च 2020 अन्वये गट-क व गट-ड संवर्गातील अनुसूचित जमाती या  वरिष्ठ तांत्रिक सहायक-2 व प्रयोगशाळा परिचर-1 सरळसेवेची पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याकरीता  13 मार्च  2020 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया कोवीड 2019 व प्रशासकीय कारणामुळे राबविण्यात आली नाही. रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील 124 रिक्त असलेली पदे भरण्याचे प्रस्तावित आहे. या रिक्त  वरील जाहिराती मधील अनुसूचित जमाती प्रवर्गाची पदे समाविष्ठ असल्याने जाहिरात क्रमांक 01/2020 दि. 13 मार्च 2020 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे असे नागपूर येथील रेशीम संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे

COMMENTS