नवी दिल्ली ः लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात रविवारी झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा सोमवारी नवी दिल्लीत निषेध करण्यात आला. लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी उच्चायुक्तालयाचा तिरंगा काढून टाकला होता. नवी दिल्लीत मोठ्या संख्येने शीख बांधव ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर जमले आणि त्यांनी खलिस्तानींच्या कृतीचा निषेध केला. शिखांनी येथे खलिस्तानींच्या विरोधात बॅनर आणि पोस्टर लावले आणि घोषणाबाजी केली.

COMMENTS