Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रेश्वरगड येथे श्री हनुमान जन्मोत्सव साजरा

    नाशिक प्रतिनिधी -     श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे सालाबाद प्रमाणे तृतीय चंद्रेश्वरबाबा महंत बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व व

ऑनलाईन शॉपींगमध्ये मोबाईल ऐवजी आला डमी मोबाईल व साबण
पंचांनीच हरवायचे ठरवले तर जिंकणार कसे ?
राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू

    नाशिक प्रतिनिधी –     श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे सालाबाद प्रमाणे तृतीय चंद्रेश्वरबाबा महंत बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व व्यवस्थापक स्वामी जयदेवपूरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात पहाटे हनुमान जन्मोत्सव होम हवन , अभिषेक व सामुदायिक हनुमान चालीसा व महाआरतीने जन्मोत्सव साजरा झाला. 

        यावेळी स्वामी जयदेवपूरीजी महाराज व स्वामी मनकामेश्वर महाराज यांनी *बालक व कन्या पूजन* केले. तसेच भंडारा , महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी *चंद्रेश्वर सेवा भक्त परिवारातील* असंख्य भाविक भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

COMMENTS