इलेक्ट्रिक बाइक चार्ज करताना शोरूमला आग

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

इलेक्ट्रिक बाइक चार्ज करताना शोरूमला आग

या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला

सिकंदराबाद प्रतिनिधी : तेलंगणाची राजधानी हैदराबादला( Hyderabad) लागून असलेल्या सिकंदराबाद मध्ये इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला आग लागली आहे. बघता बघता

भाजपचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा | LOK News 24
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश
आपल्या मर्जीनुसार शरद पवार पक्ष चालवतात

सिकंदराबाद प्रतिनिधी : तेलंगणाची राजधानी हैदराबादला( Hyderabad) लागून असलेल्या सिकंदराबाद मध्ये इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला आग लागली आहे. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर अन्य काही लोक यामध्ये अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

COMMENTS