कोपर खैरणेमध्ये धक्कादायक घटना समोर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपर खैरणेमध्ये धक्कादायक घटना समोर

17 वर्षीय मुलाचा अज्ञात इसमाने दगडाने ठेचून निर्घृण खून केला साहिल शांताराम गोळे वय असे खून झालेल्या मुलाचे नाव

नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील सेक्टर 15 च्या कोपर खैरणेमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय मुलाचा एका अज्ञात इसमाने दगडाने ठेचून

पुण्यात इंजिनिअर तरूणीची गोळ्या झाडून हत्या
दारू पिऊन मारहाण करत असल्यामुळे पतीची हत्या.
आईच्या वर्षश्राद्धातील पाचशे रुपयांची उधारी देण्यावरून भावांमध्ये वादविवाद

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील सेक्टर 15 च्या कोपर खैरणेमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय मुलाचा एका अज्ञात इसमाने दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या मुलाचा कोणत्या कारणावरून खून करण्यात आला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजून शकली नाही. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. अचानक घडलेल्या या घटनेने मुलाच्या घरच्यांनी हंबरडा फोडल्याने परिसर सुन्न झाला होता. साहिल शांताराम गोळे वय(17) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

COMMENTS