रुग्णवाहिकेच्या चालकाचे गर्भवती महिलेसोबत सोबत धक्कादायक कृत्य.

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

रुग्णवाहिकेच्या चालकाचे गर्भवती महिलेसोबत सोबत धक्कादायक कृत्य.

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना

उत्तर प्रदेश प्रतिनिधी/   उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका रुग्णवाहिकेच्या चालकाने गर्भवतीसोबत धक्कादायक

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा वीजग्राहकांनी लाभ घ्यावा  : मुख्य अभियंता दीपक कुमठेकर
कोरोनाच्या 23 टक्के लसीचा अपव्यय ; सुमारे तीन हजार कोटींचा फटका; 45 लाख डोस वाया
जल जीवन मिशन’ जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन

उत्तर प्रदेश प्रतिनिधी/   उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका रुग्णवाहिकेच्या चालकाने गर्भवतीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. फक्त 1000 रुपयांसाठी या चालकाने गर्भवतीला रस्त्यातच सोडून दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.एक हजार रुपये न दिल्याने गर्भवती महिलेला जंगलात फेकण्यात आले. महिला वेदनेने कळवळत होती पण तरीही कोणतंही वाहन तिच्या मदतीसाठी थांबलं नाहीय .या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.हा व्हिडिओ पाहून सर्वाना धक्का बसला आहे.रुग्णवाहिकेवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

COMMENTS