रायगड प्रतिनिधी – मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस आणि गणेश भक्तांची कारची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. पोलादपुर शहरा जवळ हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. या जखमींवर पोलादपुरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथोपोमोपचार करुन त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

COMMENTS