Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील मोर्चासाठी डोंबिवली वरून ठाकरे गटातील शिवसैनिक रवाना… 

राज्यपाल यांच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

मुंबई प्रतिनिधी- महापुरुषांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मुंबई येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी डोंबिवली

कोल्हापुरमध्ये धक्कादायक घटना; रिक्षाचालकाने महिलेला फरफटत नेलं
महादजी शिंदे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
नऊ वर्षीय बालकाचा बसच्या धडकेत मृत्यू

मुंबई प्रतिनिधी– महापुरुषांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मुंबई येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी डोंबिवली वरून शेकडो शिवसैनिक मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रेल्वेने रवाना झाले आहे यावेळी या कार्यकर्त्यांनी डोंबिवली मधील बाळासाहेबांची  शिवसेना शाखे  बाहेर  असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मध्यवर्ती शाखेच्या बाहेर नारेबाजी करत हे कार्यकर्ते महापुरुषांचा  विरोधात वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोसारी यांच्या विरोधात   घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला 

COMMENTS