सांगली प्रतिनिधी - सांगली(sangli) जिल्ह्यातील तासगाव(Tasgaon) येथील शिवसेनेच्या शहर प्रमुख संजय चव्हाण(Sanjay Chavan) यांच्यावर जीवघेणा हल्ला

सांगली प्रतिनिधी – सांगली(sangli) जिल्ह्यातील तासगाव(Tasgaon) येथील शिवसेनेच्या शहर प्रमुख संजय चव्हाण(Sanjay Chavan) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. संजय चव्हाण यांच्यासह चौघांवर हल्ला करण्यात आल्यानं शहरात खळबळ उडालीय. चाकू आणि लोखंडी रॉडसह हा हल्ला करण्यात आल्याची माहितीसमोर आली. पैशांच्या दैवाणघेवाणीतून हा हल्ला झाला असण्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. याप्रकरणी सांगली पोलिसांनी एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सांगलीतील तासगाव पोलिसांकडून केला जातोय.
COMMENTS