सोनई - 30 वर्षापूर्वी स्व. बाबूराव बानकर यांनी शनिजयंती उस्तवास सुरुवात केली असून व अखाडितपनणे परंपरा चालू असून सालाब्दप्रमाने शनिशिंगनापुरात ह

सोनई – 30 वर्षापूर्वी स्व. बाबूराव बानकर यांनी शनिजयंती उस्तवास सुरुवात केली असून व अखाडितपनणे परंपरा चालू असून सालाब्दप्रमाने शनिशिंगनापुरात ह. भ. प. विश्वसराव गडाख यांच्या हस्ते वेद मंत्राच्या जयघोशत ध्वजरोहन करुन शनि जयंतीस उस्तवास सुरुवात झाली .यावेळी पुरोहित अशोक कुलकर्णी, दिगूदेवा जोशी यांनी शनिमंत्र स्वरात ध्वजाची विधिवत पूजा केली. शनिजयंती निमिताने पांच दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून शनिभक्त मुंबईचे उद्योजक सोनी व झीमबोम्बेचे उद्योजक जयेश शहा हेही सहभागी झाले आहे. प्रमुख अतितिचा सन्मान अध्यक्ष भागवत बानकर, अड़. पोलिस पाटील सयाराम बानकर यांनी केला. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष सोपान बानकर,विश्वस्त पोपट कुरहाट,बाबासाहेब भोगे,छबू भूतकर, बाळासाहेब बोरुंड़े, नितिन शेटे,मैनेजर संजय बानकर,यांचेसह विश्वस्त, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS