Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसंतदादा पाटील महाविद्यालयाचा शेख अनिस लतीफ सेट परीक्षेत उत्तीर्ण

पाटोदा प्रतिनिधी - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचा  एम. एस्सी.  व्

सा.बा.ठाणे मंडळांतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची एसीबी चौकशी करा
इगतपुरी येथे होणार्‍या चर्मकार महासंघाच्या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित रहावे-इंजि एन डी शिंदे
हुकूमशाही दारापर्यंत पोहोचली

पाटोदा प्रतिनिधी – येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचा  एम. एस्सी.  व्दितीय वर्षाचा विद्यार्थी शेख अनिस लतीफ हा नुकतेच विद्यापीठ अनुदान आयोगाअंतर्गत  व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या रसायनशास्त्र विषयातील सेट परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे.
ही परीक्षा 26 मार्च 2023 रोजी घेण्यात आली होती. शेख अनिस लतीफ याने हे यश प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे, उपप्राचार्य प्रोफेसर किशोर मचाले, डॉ. गणेश पाचकोरे, पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गाडेकर, प्रा. अशोक नागरगोजे, प्रा. गणेश देशमाने यांच्यासह पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्याचे  अभिनंदन केले आहे.  

COMMENTS