ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर.

ब्रम्हास्त्र मधील हे फोटो पाहून शाहरुख खानचे चाहते सध्या प्रचंड खुश आहेत.

बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सिनेमा म्हणजे 'ब्रह्मास्त्र'. सध्या या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे

अभिनेत्री आलियाचा ‘बेबी ऑन बोर्ड’ लिहिलेला खास आऊटफीट.
आलियासाठी माधुरी दीक्षितने पाठवलं खास गिफ्ट
‘ब्रह्मास्त्र’ ची स्टोरी रिलीजपूर्वीचं झाली लीक.

बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सिनेमा म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’. सध्या या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे दोघे पहिल्यांदा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.  पण आता शाहरुख खान(Shah Rukh Khan) चे फोटो आणि व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत.  या चित्रपटात  शाहरुख खान वानर अस्त्राची(Monkey weapon) भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. ब्रम्हास्त्र मधील हे फोटो पाहून शाहरुख खानचे चाहते सध्या प्रचंड खुश आहेत.

COMMENTS