Homeताज्या बातम्यामनोरंजन

शाहरुख खान लवकरच आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार

शाहरुख खान लवकरच तीन मोठे चित्रपट रसिकांसमोर सादर करणार आहे, त्यातील एक राजकुमार हिराणीचा आगामी चित्रपट 'डँकी' आहे. या चित्रपटासाठी राजकुमार हिरा

शाहरूख खानचा अमेरिकेत अपघात
ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर.
इस्लाम विसरलास का?’, गणपती विसर्जन पोस्ट शेअर केल्यानंतर शाहरुख खान सोशल मीडियावर ट्रोल!

शाहरुख खान लवकरच तीन मोठे चित्रपट रसिकांसमोर सादर करणार आहे, त्यातील एक राजकुमार हिराणीचा आगामी चित्रपट ‘डँकी’ आहे. या चित्रपटासाठी राजकुमार हिरानी आणि शाहरुख पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. इतकेच नाही तर तापसी पन्नू ‘डँकी’मध्ये पहिल्यांदाच बादशाहसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हे दोन्ही कलाकार सध्या लंडनमध्ये त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. शाहरुख चित्रपटातून आपला लूक लीक होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र त्याची आणि निर्मात्यांची कडक सुरक्षा असूनही चित्रपटाच्या सेटवरून त्याचे अनेक फोटो लीक झाले आहेत आणि आता पुन्हा एकदा असेच काहीसे घडले आहे. यावेळी शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसीचा फोटोही लीक झाला आहे. हा लीक झालेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

COMMENTS