पापाराझींमुळे शहनाजला बसला चांगलाच फटका

Homeताज्या बातम्यामनोरंजन

पापाराझींमुळे शहनाजला बसला चांगलाच फटका

अभिनेत्रीला खर्च करावे लागले इतके रुपये

 बिग बॉस 13' मुळे प्रसिद्धी झोतात आलेली शहनाज गिल(Shahnaz Gill) अगदी कमी कालावधीत सगळ्यांची आवडती बनली. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बि

बिग बॉस फेम शहनाज गिल पुन्हा प्रेमात
सिंहाला रुममध्ये पाहून शहनाझ गिलची उडाली घाबरगुंडी
शहनाजला भेटून फॅन झाली भावुक.

 बिग बॉस 13′ मुळे प्रसिद्धी झोतात आलेली शहनाज गिल(Shahnaz Gill) अगदी कमी कालावधीत सगळ्यांची आवडती बनली. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यापासून शहनाज सतत चर्चेत असते. अशातच शहनाज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  शहनाज गिलला नुकतंच पापाराझींनी मुंबईतील एका सलूनमधून बाहेर पडताना पाहिले. शहनाजला पाहताच पापाराझींनी तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी शहनाजनं त्यांच्यांवर आरोप केलेले पहायला मिळालं. शहनाज म्हणाली, तुमच्यामुळे माझे 1000 रुपये खर्च झाले. तुम्ही बाहेर उभे होता त्यामुळे मला 1000 रुपये देऊन स्ट्रेटनिंग करावी लागली.

COMMENTS