Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहाजीबापू पाटलांच तोंड गटारीसारखं 

शरद कोळी यांनी केली शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका

आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टिका केली होती, त्याला युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी शेलक्या भाषेत उत्तर द

“राणा म्हणजे तमाशात मांडलेला फड” 
शरद कोळी यांनी भाषणात सुधारणा करावी 
“तुम्हाला १२ बैलांचा नांगुर लावल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही”

आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टिका केली होती, त्याला युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी शेलक्या भाषेत उत्तर दिल आहे. शहाजी बापू पाटील यांच तोंड गटारीसारखं आहे. मिंदे गट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे सरकार मधून बाहेर पडला मात्र, राज्यपाल कोश्यारी यांना पाठीशी घालून भाजप आणि शिंदे गट हिंदुत्व पाण्यात घालण्याचं काम करत आहे. त्याचबरोबर गुवाहटीवरुन जेंव्हा शिंदे गटाचे आमदार परत येतील तेंव्हा शिंदे  फडणवीस सरकार पडेल. असं ही शरद कोळी यावेळी म्हणाले.

COMMENTS