सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये होणार शाहरुख खानची एन्ट्री.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये होणार शाहरुख खानची एन्ट्री.

लवकरच करणार शूटिंगला सुरुवात

 बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान(Shah Rukh Khan) सध्या त्याच्या ‘जवान’ चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहे. याशिवाय शाहरूख सलमान खानच्या(Salman khan) ‘टायगर ३’ चित्रपटाचा भाग देखील आहे. परंतु बिजी शेड्युलमुळे शाहरूखला चित्रपटाच्या शूटिंगसाठी वेळ काढणे कठीण होत आहे. मात्र आता, किंग खानने ‘टायगर ३’च्या शूटिंगसाठी वेळ काढला असून लवकरच तो सलमान खानसोबत शूटिंग करणार असल्याचे बोलले जात आहे.

सलमान खानची हत्या पनवेलच्या फार्म हाऊसवर करण्याचा कट
सलमान खानने शिकार केलेल्या काळवीटाचे स्मारक उभारले जाणार.
गॉड फादर चित्रपटातील गाण्यावर सलमान आणि चिरंजीवीचा स्वॅग

COMMENTS