Homeताज्या बातम्यादेश

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी सूचना पाठवा ः पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली ः अर्थसंकल्पानंतर ’मन की बात’ कार्यक्रमाचा 112 वा भाग रविवारी पहिल्यांदाच प्रसारित झाला. पॅरिस ऑलिम्पिक, मॅथ्स ऑलिम्पियाड, आसाम मोइदम,

दोषींवर कठोर कारवाई करणार ः पंतप्रधान मोदी
कट्टर भ्रष्टाचारी बंगळुरुमध्ये एकत्र
अग्निपथमुळे देशाचे सामर्थ्य वाढेल

नवी दिल्ली ः अर्थसंकल्पानंतर ’मन की बात’ कार्यक्रमाचा 112 वा भाग रविवारी पहिल्यांदाच प्रसारित झाला. पॅरिस ऑलिम्पिक, मॅथ्स ऑलिम्पियाड, आसाम मोइदम, टायगर डे, जंगलांचे संवर्धन आणि स्वातंत्र्य दिनावर पंतप्रधान मोदी बोलले. हातमागावरही त्यांनी चर्चा केली. दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो. पंतप्रधान म्हणाले स्वातंत्र्य दिनानिमित्त खादीचे कापड नक्कीच खरेदी करा. 15 ऑगस्टच्या भाषणात समाविष्ट असलेल्या विषयांवरही पंतप्रधानांनी सूचना मागवल्या आहेत.

COMMENTS