Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रामपुरी  कॉलेज ची   विज्ञान शाखेची  100% निकालाची परंपरा कायम

गेवराई प्रतिनिधी - जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रामपुरी कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल 100% टक्के लागलेला अ

राजूर प्रकल्पातील 22 आश्रम शाळांचा शंभर टक्के निकाल
दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल
दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल

गेवराई प्रतिनिधी – जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रामपुरी कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल 100% टक्के लागलेला असून कला शाखेचा निकाल 98% टक्के लागलेला आहे विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी गिरी श्रद्धा भगवानराव 86:33 % द्वितीय क्रमांक वैराळ अतुल प्रदीपराव 82 :67% तर तृतीय क्रमांक कुमारी राखुंडे विशाखा विलास 79:50 % गुण घेऊन  अनुक्रमे कॉलेजमधून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावलेले आहे तर कला शाखेमधून प्रथम क्रमांक कु.घोलप संगीता श्रीधर 78.17, द्वितीय क्रमांक कु.सोळुंके दीक्षा रमेश 76.67, तर तृतीय क्रमांक कु.पवार गायत्री राजेश-73. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव( दादा )पंडित साहेब संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित साहेब  संस्थेचे सचिव जयसिंह पंडित साहेब बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित साहेब आदरणीय रणवीर (काका )पंडित साहेब आदरणीय  पृथ्वीराजे पंडित साहेब  प्रशासन अधिकारी प्रमोद गोरकर सर  मा.अमृत डावकर सर , गोगुले  सर  कॉलेजचे प्राचार्य अशोकराव तौर सर पर्यवेक्षक जाधव एस.बी.सर प्राध्यापक वीर सर आणि प्राध्यापक काळे सर सर  प्रा.आहेर सर प्रा .तौर सर सह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे  सर्व शिक्षक वृंद व गावकरी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS