नाशिक प्रतिनिधी – नाशिक(Nashik) महामार्गावरील येवला( Yēvalā) तालुक्यातील देशमाने गावाजवळ महाविद्यालयाची स्कूल बस व एका गाडीचा अपघात होऊन या अपघातात गाडीमधील दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून स्कूल बस मधील शालेय विद्यार्थी सुखरूप आहेत. महामार्गावर साईट पट्ट्याचे काम चालू असल्याने एका बाजूने वाहतूक वळवण्यात आली होती. यावेळी हा अपघात झाला. जखमींना लासलगाव(Lasalgaon) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS