Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सविता पिसाळ यांना पीएच.डी. पदवी

नेवासा फाटा : हंडीनिमगाव येथील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील डसविता शिवाजी पिसाळ प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण न सोडता बीएपर्यंत ज्ञानेश्‍वर महाविद

सरकारी कर्मचारी दुसर्‍या दिवशीही संपावर
भिल्ल समाज स्मशानभूमी अतिक्रमण प्रकरणी कार्यवाही करा
नगर शहरात मुसळधार पावसाची हजेरी… गाड्या गेल्या पाण्याखाली… रस्त्याला नदीचे स्वरूप (Video)

नेवासा फाटा : हंडीनिमगाव येथील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील डसविता शिवाजी पिसाळ प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण न सोडता बीएपर्यंत ज्ञानेश्‍वर महाविद्यालय येथे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण पूर्ण करून आताच हिंदी साहित्यात आदिवासी महिला या विषयावर शोध प्रबंध करून मंगळवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी पीएच.डी. पूर्ण झाल्याबद्दल त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील डॉ सविता यांचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत झाले असून नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव मध्ये एवढे उच्च शिक्षण घेणारी पहिली व्यक्ती म्हणून बहुमान मिळवला आहे. महिला, पुरुष आणि सर्वच वर्गातून तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

COMMENTS