अकोले : अकोले तालुक्यातील ओमनगर राजूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’ असा संदेश देऊन महिलांनी जागतिक महिला दिन साजरा केला आला. यावेळी वनिता कोंडार, मनीषा भांगरे, भीमा लाहोरे, रोहिणी बऱ्हे, जिजा भांगरे, ललिता धादवड, मंदा डगळे, अलका भांगरे, चित्रा भांगरे, वैशाली चौधरी, अर्चना भांगरे, भारती सुपे, आशा सुकटे, मिरा पिचड, स्वराली लाहोरे व चिमुकले उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS