Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सत्याग्रह आंदोलन

सोलापूर प्रतिनिधी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन सोलापुरातील म

घनकचरा व्यवस्थापनासाठी 2 टिप्परची खरेदी
तलाठी कार्यालयातच केला तलाठ्याचा खून
खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हिताचा होण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन-पालकमंत्री

सोलापूर प्रतिनिधी – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन सोलापुरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शांततेच्या मार्गाने आमदार प्रणिती शिंदे यांचे सत्याग्रह आंदोलन. सोलापूर शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून महात्मा गांधीजींनी दिलेल्या मार्गाने शांततेत आंदोलन. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून राहुल गांधी यांच्यावर मोदी सरकारने केलेल्या कारवाईचा केला निषेध. महात्मा गांधी पुतळासमोर सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेबारापर्यंत सत्याग्रह आंदोलन सुरू राहणार. आ. प्रणिती शिंदे यांनीही तोंडाला काळीपट्टी बांधून सत्याग्रह आंदोलनात सहभागी. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात. 

COMMENTS