Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्हा प्रशासनातर्फे महाबळेश्‍वर येथे राज्यपालांचे स्वागत

सातारा / प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाबळेश्‍वर दौर्‍यावर आजपासून आले आहेत. त्यांचे महाबळेश्‍वर येथील राजभवन येथे जिल्हाधिकारी शेखर

प्लास्टिक रिसायकलिंग कंपनीस भीषण आग
वीजचोरीप्रकरणी पश्‍चिम महाराष्ट्रात 7 हजारांवर आकडे जप्त
म्हसवड-हिंगणी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ठिय्या

सातारा / प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाबळेश्‍वर दौर्‍यावर आजपासून आले आहेत. त्यांचे महाबळेश्‍वर येथील राजभवन येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, महाबळेश्‍वरचे तहसिलदार सुषमा पाटील, सार्वजनिक बांधकाम प्राधिकरण पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे अधिक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता मैथिली झाजुर्णे आदी उपस्थित होते.
राजभवन येथील नुतनीकृत कामाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन महाबळेश्‍वर येथील नूतनीकृत गिरीचिंतन बंगला व कक्ष क्र. 15 ते 18 अतिथी गृहाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

COMMENTS