औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद मधील गणोरी गावातील एक व्हिडीओ सध्या समोर आली आहे. एका सरपंचाच्या पतीने आदिवासी बांधवांना शिविगाळ केली आहे. अर्वाच्य भाष
औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद मधील गणोरी गावातील एक व्हिडीओ सध्या समोर आली आहे. एका सरपंचाच्या पतीने आदिवासी बांधवांना शिविगाळ केली आहे. अर्वाच्य भाषेत शिविगाळ करताना हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. ग्रामपंचायत कार्यलायात पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून एका व्यक्तीने आदिवासींना शिविगाळ केली. त्यांना उडवाउडवीची उत्तरंही दिली. घरांसाठी जागा मागायला गेलेल्या आदिवासींना ही शिविगाळ करण्यात आली. संतोष तांदळे असं शिविगाळ करणाऱ्या सरपंचच्या पतीचं नाव आहे.

COMMENTS