शिर्डी /प्रतिनिधीः राहाता येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा जुनिअर कॉलेजचा फेब्रुवारी/मार्च 2023 चा निकाल ऑनलाईन पद्धतीने लागला. त्यामध्ये 398 वि
शिर्डी /प्रतिनिधीः राहाता येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा जुनिअर कॉलेजचा फेब्रुवारी/मार्च 2023 चा निकाल ऑनलाईन पद्धतीने लागला. त्यामध्ये 398 विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा दिली होती. त्यामध्ये सायन्स विभागाचा निकाल 98.58% लागला
प्रथम क्रमांक-काळे श्रीनाथ राजेंद्र 79.83%,द्वितीय क्रमांक -गाडेकर सोहन नवनाथ 74.17% व तृतीय क्रमांक -गाढवे यश संजय 71.17% मिळविला.कॉमर्स विभागाचा निकाल 91.17% लागला.या विभागाचा प्रथम क्रमांक कु. खांबेकर वैष्णवी सुनील 88.88% .द्वितीय क्रमांक कु.डांगे प्रीती प्रमोद 87.30% व तृतीय क्रमांक-कु.लुटे रेणुका मनोज हिला 85.87% मार्क मिळाले. तर कला विभागाचा निकाल 66.66 टक्के लागला. प्रथम क्रमांक म्हसने अमर पोपट 78%.द्वितीय क्रमांक -कु.निरगुडे पूजा सोमनाथ 61.33% तृतीय क्रमांक -राऊत सौरभ तुळशीराम 60 % व महागडे अनिकेत देविदास 60 % मिळाले. किमान कौशल्य विभागाचा निकाल 89.79 टक्के लागला. एम.सी.व्ही.सी. विभागामध्ये प्रथम क्रमांक-कोळगे साहिल सुभाष 69.83% द्वितीय क्रमांक -गोसावी साहिल गोकुळ 64.50% .तृतीय क्रमांक -गिरमे साहिल कैलास 64.17% मार्क मिळाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शारदा शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य संजय तरटे, स्कूल कमिटीचे रमेश भाऊ शिंदे ,उपप्राचार्य संजय शिंदे,मुख्याध्यापिका विद्या ब्राम्हणे. प्रा.शरद गमे, प्रा.राजेंद्र पठारे, प्रा.महेश बाविस्कर ,प्रा.सोपान मोरे, प्रा.रमेश आहेर .शाम जगताप आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले. निकालामुळे सर्व विद्यार्थी, पालक वर्गामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते.
COMMENTS