सारा अली खान वर आली चेहरा लपवण्याची वेळ

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

 सारा अली खान वर आली चेहरा लपवण्याची वेळ

 सारा अली खान नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचा जिम लूक नेहमीच चर्चेत असतो. सारा अनेकदा पापाराझींसाठी पोज देताना दिसते. पण पहिल्यांदाच सारा कॅम

स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार ः राज ठाकरे
कोरोना विरुद्ध युद्ध सुरूच, शस्त्र खाली ठेऊ नका : पंतप्रधान मोदी
उपेंद्र कुशवाहांनी सोडली नितीश कुमारांची साथ

 सारा अली खान नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचा जिम लूक नेहमीच चर्चेत असतो. सारा अनेकदा पापाराझींसाठी पोज देताना दिसते. पण पहिल्यांदाच सारा कॅमेरापासून चेहरा लपवताना दिसली. खरं तर, सध्या सोशल मीडियावर सारा अली खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कॅमेऱ्यासमोर येताच सारा चेहरा  लपवताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अभिनेत्रीला ट्रोल केले जात आहे. त्यासोबतच कॅमेरासमोर तिने चेहरा का लपवला याविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे.

COMMENTS