Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता शहरामध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात

राहाता : राहाता शहरांमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे 647 जयंती मोठ्या उत्साहा मध्ये घोलप मंगल कार्यालय या ठिकाणी साजरी करण्यात आली. श्रीरा

श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचे व रामकथेचे आयोजन
शिवसेना त्यांनी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली
भ्रष्ट अधिकार्‍यांकडून पैसे घेऊन बोठेने दिली जरे हत्येची सुपारी? : रुणाल जरेचा दावा

राहाता : राहाता शहरांमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे 647 जयंती मोठ्या उत्साहा मध्ये घोलप मंगल कार्यालय या ठिकाणी साजरी करण्यात आली. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ,भाजप नेते नितीनराव कापसे, शिवाजी झरेकर, लक्ष्मण वाकचौरे, रामकृष्ण लोंढे, डॉ दत्ता कानडे. आधी मान्यवराच्या  उपस्थितीमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाला हरिभक्त परायण मनोहर महाराज सिनारे यांनी यावेळी संत रोहिदास महाराज यांच्या चरित्राविषयी सुंदर मोलाचे मार्गदर्शन केले. तर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, रोहित वाकचौरे, नितीनराव कापसे, प्रा प्रमोद तोरणे, कैलास बापू सदाफळ, पिंपरी निर्मळ चे सरपंच पूनम कांबळे, डोराळे गावाचे सरपंच राधिका आंबेडकर, डॉ. सुरेश पाचरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दत्ता कानडे, आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामभाऊ गुजर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन राजकुमार साळवे यांनी केले या कार्यक्रमाला सातपुते सर, उप अध्यक्ष बाळासाहेब अभंग, विवेक झरेकर, प्रवीण वाकचौरे, बँक इंशू इंटरप्राईजसचे संचालक मिननाथ तेलोरे,अमोल वाकचौरे, मुन्नाभाई शहा साई निर्माण ग्रुप संचालक, प्रशांत वाकचौरे, दत्तात्रेय जाधव, नवनाथ आंबेडकर, अण्णासाहेब पिलगर, शिवाजी पोटे,संतोष वाकचौरे, रोहिदास पिलगर, राजेंद्र पिंलगर, कैलास उदमले,विलास उदमले, प्रकाश शिंदे, राजेंद्र आंबेडकर विकास आंबेडकर, राजेंद्र अभंग, नानासाहेब अभंग, सागर पिलगर, गणेश पिलगर तसेच महिला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS