Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय शिरसाठ यांच ट्विट म्हणजे त्यांच्या आंतरातम्याचा आवाज.

बंड करणाऱ्या आमदाराला आपण काय तरी चूक केली अस वाटत

मुंबई  प्रतिनिधी- संजय शिरसाठ(Sanjay Shirsath) यांनी केलेला ट्विट हे तांत्रिक चुकीमुळे केलेला नाही तर त्यांच्या आंतरातम्याचा आवाज आहे. त्यांचीच

संजय राऊत मोकाट सोडलेलं बोकड 
गडाखांच्या मंत्रिपदासाठी ठाकरेंनी खोके घेतले
ड्रग्ज प्रकरणात आमदार-खासदारांचा समावेश

मुंबई  प्रतिनिधी- संजय शिरसाठ(Sanjay Shirsath) यांनी केलेला ट्विट हे तांत्रिक चुकीमुळे केलेला नाही तर त्यांच्या आंतरातम्याचा आवाज आहे. त्यांचीच नव्हे तर बंड करणाऱ्या प्रत्येक आमदाराला आपण काय तरी चूक केली अस वाटत आहे. अशी टीका महेश तपासे( Mahēśa tapāsē) यांनी केली. तसेच या आमदारांना सत्तेच लालच दाखवून् त्यांना मागे घेण्याचं कारस्थान भारतीय जनता पार्टी ने केल आहे,असे हि ते म्हणाले.

COMMENTS