संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकी प्रमाणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकी प्रमाणे

भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी

बीड प्रतिनिधी - भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर कडाडून टीका केलीय. राऊत यांचे राजकारण डबल ढोलकी प्

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राहात्याच्या स्मशानभूमीच्या अत्याधुनिकतेचे केले कौतुक
‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण’ स्थापन करणार  
कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यातील 40 गाव खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय

बीड प्रतिनिधी – भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर कडाडून टीका केलीय. राऊत यांचे राजकारण डबल ढोलकी प्रमाणे आहे. ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणच्या नेत्याला तेच पंतप्रधान असं सांगतात. शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हेच पंतप्रधान होतील असे वक्तव्य राऊत यांनी केलं. मात्र त्यांच्या मनातील पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हेच त्यांना माहित नाही. उद्या आदित्य ठाकरे पंतप्रधान होतील असं देखील राऊत म्हणतील अशी बोचरी टीका कुलकर्णी यांनी केलीय.

COMMENTS