Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊतांची होणार शिवसेनेतून हकालपट्टी ?

मुंबई ः खासदार संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षा विरोधात बोलणे, पक्षातील नेत्यांची बदनामी

जेऊर कुंभारी स्मशानभूमीस 80 हजार रुपयांची शवदानी
चक्क! रशियामधील बातम्या देणारं हे चॅनेल बंद करण्यात आलं | LokNews24
बंडखोरांना फूस कुणाची ?

मुंबई ः खासदार संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षा विरोधात बोलणे, पक्षातील नेत्यांची बदनामी करणे, पक्ष विरोधी पाऊले उचलणे, असा ठपका ठेवत ही कारवाई केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव चिन्ह आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यावेळी पक्षातून ही मागणी करण्यात आलेली आहे.

COMMENTS