Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय गायकवाडांची संजय राऊतांवर टीका

संजय राऊत नावाचा बोकड घेतला पण देवी नको म्हणाली

बुलढाणा प्रतिनिधी  – शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी गुवाहाटीला न जाण्याचं अजबच कारण सांगितलं. मी देवीला जाणार होतो, पण देवीने साक्षात्कार दिला, असं म्हणत गायकवाडांनी कारण सांगितलं. मी संजय राऊत नावाचा बोकड घेतला पण देवी नको म्हणाली, असं संजय गायकवाडांनी सांगितलं. संजय गायकवाडांच्या या अजब विधानाने आता वाद पेटण्याची शक्यता आहे.

भाजपचे टगे शिवरायांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवतात  
Sanjay Raut : लखीमपूर घटनेत सरकार कोणाला वाचवतंय?
केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही

COMMENTS