संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला – बाळासाहेब थोरात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला – बाळासाहेब थोरात

अहमदनगर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला, सत्यजित तांबे हे निवडून आले त्यांचे मी अभिनंदन करतो. घडलेलं राजकारण हे मला व्यथीत करणारे असल्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कॉग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी माझे बोलने झाले असुन काही लोक आपल्या बद्दल गैरसमज पसरवत असल्याचे देखील थोरात यांनी सांगितले.

महापुरूषांचे विचार कृतीत येणे ही काळाची गरज : विवेक कोल्हे
श्रीगोंदे बाजाराची दयनीय अवस्था
नेवाशात महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

COMMENTS