Sangamner : सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्यावर कारवाई करा (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्यावर कारवाई करा (Video)

संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षिका योगिता कोकाटे या नागरिकांना असभ्य, असंस्कृत व असंवेदनशील वागणुक देत आहेत. याचा संगमनेर शिवजयंती

Sangamner : संगमनेर ‘सिंघमला’ अखेर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिला न्याय (Video)
ज्येष्ठांनी नव्या पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा – शिवाजीराव ससे
निरोगी व सदृढ आरोग्यासाठी स्वच्छता व पर्यावरण संवर्धन काळाची गरज -संजय सपकाळ

संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षिका योगिता कोकाटे या नागरिकांना असभ्य, असंस्कृत व असंवेदनशील वागणुक देत आहेत. याचा संगमनेर शिवजयंती उत्सव युवक समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना शिवजयंती उत्सव युवक समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.

गणपती विसर्जनाच्या दिवशी एका पत्रकारांनाही त्यांच्या वागणुकीचा प्रत्यय आला आहे. तसेच काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा अध्यक्ष कपिल पवार यांच्याशी सुद्धा कोकाटे यांनी हुज्जत घातली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिवजयंती उत्सव युवक समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे. 

COMMENTS