Sangamner : रुग्णवाहिका चालकांनी रुग्णांची लूट केल्यास परवाना रद्द करणार (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : रुग्णवाहिका चालकांनी रुग्णांची लूट केल्यास परवाना रद्द करणार (Video)

कोरोना काळात अनेक रुग्णांकडून रुग्णवाहिका चालक व मालक जास्तीचे पैसे घेत असल्याने नागरिकांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा रुग्णवाहिका

दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेली कर्जत तालुक्यातील गावे राहणार ८ दिवसांसाठी बंद
साडेपाच महिन्यात होणार कोरोनाचा नायनाट? निमगाव वाघाच्या होईकात भाकित
देशात 9 हजार 355 नवे कोरोना रूग्ण

कोरोना काळात अनेक रुग्णांकडून रुग्णवाहिका चालक व मालक जास्तीचे पैसे घेत असल्याने नागरिकांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा रुग्णवाहिका चालक व मालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यावर प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी परिवहन मंडळासोबत चर्चा करून रुग्णांना गावात सोडायचे असेल किंवा बाहेरगावी न्ययचे असेल तर त्याचे दर ठरवून दिले आहेत. परंतु तरीही रुग्णवाहिका चालक व मालक रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून जास्त पैसे घेत आहेत. अशा लोकांवर दंडात्मक कारवाईसह त्या रुग्णवाहिकेचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

COMMENTS