Sangamner : अखेर त्या मुजोर सहाय्यक पोलीस निरीक्षिकेची बदली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : अखेर त्या मुजोर सहाय्यक पोलीस निरीक्षिकेची बदली

संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षिका योगिता कोकाटे यांची अखेर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनो

महसूलमंत्री ना. थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक – नामदार कदम
संगमनेरचे सहकार मॉडेल देशाला दिशादर्शक – आ.डॉ.तांबे
Sangamner : शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणतात… मी कधी रेशनचे धान्य घेतलेले नाही…

संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षिका योगिता कोकाटे यांची अखेर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही बदली केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षिका कोकाटे नेहमीच संगमनेरमध्ये वादाच्या भोवर्‍यात दिसत होत्या.सहाय्यक पोलीस निरीक्षिका योगिता कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्याशी वाद घातला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी आणखीन एका राजकीय पुढाऱ्यांची वाद घातला. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षिका  योगिता कोकाटे यांची त्वरित बदली करण्यात यावी .अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती. त्यानंतर आज सहाय्यक पोलीस निरीक्षिका  योगिता कोकाटे यांची बदली शिर्डी येथे झाली आहे.

COMMENTS