Sangali : मिरजेत गणरायाचे आगमन,साध्या पद्धतीने गणेशोत्सव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangali : मिरजेत गणरायाचे आगमन,साध्या पद्धतीने गणेशोत्सव

मिरज शहरात गणेशोत्सव हा सण  धुमधडाक्यात साजरा केला जातो.गेल्या दोन वर्षांपासून  गणरायाचे एकदम साध्या पद्धतीने आगमन होत आहे.मिरज  शहरात २२ ते २३ फुटी गणेशाच्या मूर्ती मंडळ बसवत असतात पण कोरोनाच्या संकटामुळे ५ फुटी मुर्तीला परवानगी  आहे.शासनाच्या नियमानुसार आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिरजकरांनी आज एकदम साध्या पद्धतीने गणरायाचे आगमन केले.

मणिपूर घटनेवरून विरोधकांचा गदारोळ
मनपा व वाहतूक शाखेला आ. जगतापांनी धरले धारेवर
शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावर शीख समाजाचा आक्षेप

COMMENTS