नांदेड प्रतिनिधी - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड तर्फे दिनांक 28 मे 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता मा. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या शुभहस

नांदेड प्रतिनिधी – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड तर्फे दिनांक 28 मे 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता मा. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारत ,तिसरा माळा , प्रशिक्षण हॉल येथे यावेळी राजकुमार लोहिया, वसंत पवार, साहेबराव जोंधळे, श्याम कल्याणकर, पुंडलिक मोरे, विशाल सोनकांबळे, सविता मूलंगे, सूजाद अली यांच्यासह कर्मचारी यांची उपस्थिती होती.
COMMENTS